• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • The Union Budget Is A Game Changer For Dharashiv District Mla Ranajagjitsinh Patil Expresses His Confidence

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 09:34 PM
धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास (Photo Credit- X)

धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’!
  • आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास
  • विकासाला मिळणार गती
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी: केंद्रीय अर्थसंकल्पामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून उद्योग, पर्यटन आणि दळणवळणाच्या माध्यमातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई पार्क आणि तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून पर्यटनाला चालना मिळेल. टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई हब आणि तीर्थक्षेत्र विकास या त्रिसूत्रीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक व पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कौडगाव एमआयडीसीमध्ये प्रस्तावित टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कापसावर जिल्ह्यातच प्रक्रिया झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. गारमेंट युनिट्स व प्रक्रिया उद्योगांमुळे स्थानिक महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

एमएसएमई पार्कसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीतील प्रस्तावित एमएसएमई पार्कमुळे स्थानिक उद्योजकांना भांडवली व तांत्रिक बळ मिळणार आहे. यामुळे धाराशिव जिल्हा भविष्यात लघुउद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

लोथल, धौलावीरा, राखीगढी यांसारख्या १५ पुरातत्त्वीय स्थळांना ‘अनुभवजन्य सांस्कृतिक पर्यटन’ केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय म्हणजे तेर येथे सुरू असलेल्या कामाला राष्ट्रीय मान्यता असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. यामुळे तेरच्या पुरातन वारशाचे जतन, पर्यटनमूल्यवाढ आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून तेरचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘टेम्पल टाऊन’ संकल्पनेचा सर्वाधिक लाभ तीर्थक्षेत्र तुळजापूरला होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबत रस्ते, निवास व्यवस्था व स्वच्छतेसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. ‘नॅशनल डिजिटल नॉलेज ग्रिड’च्या माध्यमातून तुळजापूर संस्थान, नळदुर्ग किल्ला आणि प्राचीन तेरचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. आयआयएमच्या सहकार्याने १० हजार पर्यटन मार्गदर्शक तयार करण्यात येणार असून त्यात तुळजापूर, तेर व येडशी येथील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे धाराशिव जिल्ह्याच्या दळणवळणाला नवी दिशा मिळणार असून व्यापार व सेवा क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

शेती, उद्योग आणि पर्यटनाला बळकटी

नव्या औद्योगिक व पर्यटन धोरणामुळे धाराशिव जिल्हा आता केवळ कृषीप्रधान न राहता औद्योगिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांतून जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होऊन शाश्वत विकासाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

Web Title: The union budget is a game changer for dharashiv district mla ranajagjitsinh patil expresses his confidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • budget 2026
  • Dharashiv
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार
1

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
2

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
3

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली
4

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Feb 01, 2026 | 09:37 PM
Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Feb 01, 2026 | 09:33 PM
RIC Forum: ट्रम्पला शह देण्यासाठी त्रिशक्तीची महायुती; रशियाचा मास्टर प्लॅन पण चीनच्या ‘या’ कृत्यामुळे भारतासमोर पेच

RIC Forum: ट्रम्पला शह देण्यासाठी त्रिशक्तीची महायुती; रशियाचा मास्टर प्लॅन पण चीनच्या ‘या’ कृत्यामुळे भारतासमोर पेच

Feb 01, 2026 | 09:17 PM
क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

Feb 01, 2026 | 09:16 PM
IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

Feb 01, 2026 | 09:02 PM
VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

Feb 01, 2026 | 08:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.