उत्तराखंडमधील बागेश्वर येथे 22 दिवसांच्या नवजात मुलीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आईवर आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सनातन धर्माशी संबंधित असलेले लोक १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथचे दर्शन घेण्याची आकांक्षा बाळगतात. उत्तराखंडमधील या पवित्र तीर्थक्षेत्राचे दरवाजे एप्रिलमध्ये उघडतील.
Char Dham Yatra : 2026 मध्ये जर तुम्ही चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. चार धाम यात्रेला गेल्याने मोक्षप्राप्ती होते अशी…
Nepal - Uttarakhand: वऱ्हाडींच्या बसच्या चलकांचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 150 फुट दरीत जाऊन कोसळली, त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी झाले आहेत.
पर्वतांची राणी असलेले मसूरी आज काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित होत आहे. प्लिंथ सर्टिफिकेटच्या नावाखाली योग्य प्रक्रियेशिवाय बांधकाम केले जात आहे. वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्या संगनमताने पर्वत तोडल
उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये सूर्यदेवांना समर्पित एक रहस्यमय मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर पूर्व दिशेकडे झुकलेले असल्यासारखे दिसते. गावकऱ्यांच्या मते, दररोज उगवत्या सूर्याला हे मंदिर नमस्कार करते.
उत्तराखंडमधील चकराता हे निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन असले तरी येथे एक असा नियम आहे, जो अनेकांना माहीत नसतो. या ठिकाणी परदेशी नागरिकांना थेट प्रवेश दिला जात नाही. चकराता का…
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन-विनायक रस्त्यावर एक मोठा रस्ता अपघात झाला. ही बस खोल दरीत कोसळल्यामुळे अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बस रामनगरकडे जात होती.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्ध आता दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या युद्धामुळे उत्तरखंडच्या तरुणाचा नाहक बळी गेला असून त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उतराखंडमध्ये बसचा अपघात घडला आहे. उत्तराखंड राज्यातील टीहरी राज्यातील नरेंद्रनगर परिसरात आज एका बसला अपघात झाला आहे.
सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील एका पंचायतीनं एक अजब फर्मान सोडलं आहे.
Karna Temple : उत्तराखंडातील कर्णप्रयाग हे कर्णाच्या नावाने ओळखले जाणारे पवित्र ठिकाण आहे, जिथे कर्णाने सूर्यदेवाची तपश्चर्या केली होती. अलकनंदा-पिंडर संगमावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे.
20 आणि 21 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
PM Modi Uttarakhand Visit : गेल्या पाच महिन्यांत उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीत आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 90 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
उत्तराखंड राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्तरकाशी येथे दुसऱ्यांदा ढगफूटी झाली आहे. नौगांव येथे मोठे नुकसान झाले आहे.
Heavy RainFall: गेल्या काही दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान उत्तरखंडच्या रुद्रप्रयाग-चमोली येथे ढगफुटी झाली आहे.
Girl Trip Destinations India:महिला त्यांच्या चिंता आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन त्यांच्या मैत्रिणींसोबत काही वेळ घालवू शकतात. यासाठी तुम्ही भारतातील काही अद्भुत आणि सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
चमोलीचे डीएम संदीप तिवारी म्हणाले की, थरलीमध्ये ढगफुटीमुळे बरेच नुकसान होण्याची शक्यता आहे. बराच ढिगारा आला आहे, ज्यामुळे एसडीएम निवासस्थानासह अनेक घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
Uttarakhand hill station : उत्तराखंडमधील मुन्सियारी हे तुमच्या सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. मुन्सियारी जाण्यासाठी तुम्ही सर्व्हिस बस किंवा खाजगी बस घेऊ शकता.