Vinayak Raut News: उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी सासरच्या छळाविरोधात पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात…
विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर गिरीजा राऊत यांच्या आई पूजा पवार यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. पैशांच्या मागणीचे आरोप नाकारत त्यांनी मुलीला मानसिक छळ झाल्याचा दावा केला.
गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 5 कोटी रुपये, 3BHK फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला…
गितेश राऊत हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनिमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो. ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्यासोबत…
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
"ते महिला विधेयक नव्हतं तर महिलांच्या नावावर लोकसभेचे मतदारसंघ भाजपला पूरक कसे ठरतील यादृष्टीने तयार केलेलं ते एक षढयंत्र होतं" अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी…
उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनच घ्यावेत असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे, तथापि, या बैठकीचे निमंत्रण आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले नसल्याने ते उपस्थित नव्हते.
Vinayak Raut News : विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता नवीन वाद निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व सिंधूदुर्गाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत असल्याचे म्हणत आरोप केले आहेत.
आपली सैन्य दले पाकिस्तानचे कंबरडे मोडेल यात कसलीच शंका नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे आता जगभरात सिद्ध झाले आहे, असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.
दहशतवादी अचानक आले नाहीत. पहलगाम हल्ला हे मोदी सरकारच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे. देशात सध्या युद्धजन्य वातावरण निर्माण करून केवळ सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे.
पाकिस्तानमधून बेपत्ता झालेल्या ५,००० नागरिकांपैकी १०७ नागरिकांच्या असलेल्या अतिरेकी संबंधाबाबत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र सरकारकडून शोध घेण्याची मागणी केली आहे.
कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी आज माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाली तर ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.