“ते महिला विधेयक नव्हतं तर महिलांच्या नावावर लोकसभेचे मतदारसंघ भाजपला पूरक कसे ठरतील यादृष्टीने तयार केलेलं ते एक षढयंत्र होतं” अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.