Voter ID online News: राज्यात महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक असलेले 'वोटर आयडी' आता आधार ई-साइन (e-Sign) द्वारे घरबसल्या ऑनलाईन मिळवता येईल.
सध्या निवडणूक आयोग पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.