देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' धोरण जाहीर केले आहे. इंधन बचत आणि परकीय चलनाची घट करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
जागतिक परिस्थिती विकट असताना त्याच्याशी झुंज देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काही विशेष आवाहन केली. त्यातच एक आवाहन म्हणजे वर्क फ्रॉम होम. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाची बचत करण्याचा उपाय म्हणून WFH ची सूचना केल्यापासून, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचारी आपल्या मालकांच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान, एका…
Work From Home Jobs 2026: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची चर्चा देशभर सुरू आहे. घर बसल्या दरमहा ४० हजार ते १ लाख रुपये कमावून देणारे सर्वोत्तम ३ फ्रीलांसिंग जॉब्स आणि…
प्रख्यात उद्योगपती आणि 'RPG ग्रुप'चे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी आपल्या कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर, गोएंका यांनी आपल्या समूहासाठी हे कडक निर्देश दिलेत.
Delhi Work From Home: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राजधानीत 'वर्क फ्रॉम होम' आणि 'मेट्रो सोमवार'सह अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
PM Modi on Work From Home पाच-सहा वर्षांच्या कालावधीनंतर आता सरकार पुन्हा एकदा मर्यादित स्वरूपात ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यावर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
PM Narendra Modi यांनी इंधन संकट आणि परकीय चलन वाचवण्यासाठी देशाला 'वर्क फ्रॉम होम'चा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे इंधन बचतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
दिल्लीत तीव्र वायू प्रदूषणामुळे (AQI 400+) GRAP-3 लागू आहे. सरकारने 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमांवर वाहनांचे निरीक्षण वाढवण्यात आले आहे.
महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार आहे. घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर लावला, तरी टीओडी मीटरप्रमाणे बिल मिळण्याबाबत स्वातंत्र्य असावे, असा आग्रह संस्थेचा आहे.