प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या प्रेमाची आठवण ताजी करायला अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा म्युझिकल चित्रपट ‘घडा घडा बोलायचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन संपायला पाच दिवस बाकी आहेत. बिग बॉसच्या घरात असलेल्या आरोह वेलणकरचं (Aaroh Welankar) बिग बॉसने कौतुक केलं आहे. आरोह बिग बॉसच्या…