परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना एसआयटी ताब्यात घेईल.आमचा एसआयटी आणि गृह खात्यावरती विश्वास आहे. असं मत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केल. ब्रेन मॅपिंग झालेली आहे. नार्को टेस्ट ही केली जात आहे. एक दिवस थांबल्यानंतर खरं काय हे समोरील त्यावर आता जास्त बोलणं संयुक्त राहणार नाही असे मत सुरेश धस यांनी व्यक्त केलं.. पुढे बोलताना आयपीएस पंकज कुमावत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पुरवणी जबाब घेतलेला आहे.