राज्यातील एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करणे तसेच विविध सामाजिक सवलतींचा लाभ डिजिटल माध्यमातून देणे हा आहे. या स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना रोखविरहित व्यवहार, सवलतींच्या अचूक नोंदी आणि पारदर्शक व्यवहाराची सुविधा मिळणार आहे. ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल असल्याचे मानले जात आहे.