• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How To Do Better Career With Bacteriologists

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

मायक्रोबायोलॉजीची महत्त्वाची उपशाखा म्हणजे बॅक्टेरियोलॉजी, ज्यात जीवाणूंच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास केला जातो. संशोधन क्षेत्रात या शाखेला मोठी करिअर संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 17, 2026 | 08:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जीवशास्त्राच्या व्यापक शाखांपैकी मायक्रोबायोलॉजी ही एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेत विषाणू, जीवाणू, शैवाल आणि इतर सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. त्यातीलच एक विशेष उपशाखा म्हणजे बॅक्टेरियोलॉजी (Bacteriology). या शाखेत जीवाणूंच्या जन्मापासून ते त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला जातो.

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

बॅक्टेरियोलॉजिस्टचे काम काय?

बॅक्टेरियोलॉजिस्ट हा जीवाणूंच्या जीवनाशी संबंधित सर्व घटनांचा अभ्यास करणारा तज्ज्ञ असतो. जीवाणू कसे जन्मतात, त्यांची वाढ कशी होते, ते कोणत्या वातावरणात टिकतात, त्यांची संख्या कशी वाढते, तसेच ते कसे बदलतात याचा अभ्यास केला जातो. मानवी शरीर, अन्नपदार्थ, वनस्पती आणि प्राणी यांच्यावर जीवाणूंचा कसा परिणाम होतो, कोणते जीवाणू उपयुक्त आणि कोणते हानिकारक आहेत, याची माहितीही बॅक्टेरियोलॉजिस्ट देतात. प्रयोगशाळेत विविध चाचण्या करून रोगकारक जीवाणूंचा शोध घेतला जातो आणि त्यावर उपाययोजना सुचवली जाते.

करिअरच्या संधी

आरोग्य, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी क्षेत्र, संशोधन संस्था आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये बॅक्टेरियोलॉजिस्टसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. संसर्गजन्य रोगांचा अभ्यास आणि नवीन उपचारपद्धती विकसित करण्यासाठी या क्षेत्राला मोठे महत्त्व आहे.

प्रमुख संस्था

  • University of Kanpur
  • University of Delhi
  • Banaras Hindu University
  • Kishinchand Chellaram College
  • Lovely Professional University
पात्रता निकष

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी पदवी घेता येते. जर हा विषय उपलब्ध नसेल तर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा संबंधित विषयातून पदवी घेता येते. उत्तम नोकरीसाठी पदव्युत्तर (एमएससी) पदवी फायदेशीर ठरते. संशोधन क्षेत्रात नाव कमवायचे असल्यास पीएचडी करणे आवश्यक आहे. पदवीदरम्यान किंवा नंतर इंटर्नशिप केल्यास व्यावहारिक अनुभव मिळतो, जो करिअरच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतो.

DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

उज्ज्वल भविष्य

वैद्यकीय संशोधन, सार्वजनिक आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे बॅक्टेरियोलॉजी हे भविष्यकाळात अधिक महत्त्वाचे आणि मागणी असलेले क्षेत्र ठरणार आहे. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून मानवजातीच्या आरोग्याचे रक्षण करण्याची संधी या क्षेत्रात मिळते, त्यामुळे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी हे करिअर अत्यंत आशादायी आहे.

Web Title: How to do better career with bacteriologists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा
1

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

HSC Exam 2026: पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, भरारी पथकाची मोठी कारवाई
2

HSC Exam 2026: पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, भरारी पथकाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपालसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपालसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM
Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Feb 17, 2026 | 08:34 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.