संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग लागली असून या आगीत दोन दुकान जळून खाक झाल्याचे आता समोर आले आहे. या दोन्ही दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग विझविण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता आणि दरम्यान स्थानिक ग्रामस्थांचे आग विझवण्याचे प्रयत्नदेखील सुरू होते.