मीरा भाईंदर येथील फ्लायओव्हर संदर्भात एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेट्रो लाईन ९ प्रकल्पाचा भाग असलेल्या या डबल डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. मनसेने या कामाबाबत आक्षेप घेतला असून हे काम भ्रष्टाचारासाठी आणि काही राजकीय लोकांना फायदा देण्यासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. मनसेच्या आरोपानंतर MMRDA ने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे मनसेचा आरोप? MMRDA ने नक्की काय स्पष्टीकरण दिले आहे पाहा सविस्तर