Ajit Pawar Marathi News : राज्य सरकारचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळत होते. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भर सभागृहात मंत्रीच रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून राजकारण ढवळून निघालं असून कृषीमंंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडले आहेत. मनसेनेही त्यांच्यावर टीका केली आहे.
Manikrao Kokate Junglee Rummy : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी, असे कोकाटे म्हणाले.
सगळे पवार चांगले आहेत, त्यांची ‘पॉवर’अशीच कायम राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agricultural Minister Abdul Sattar) यांनी पवार कुटुंबियांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सामाजित कार्यकर्ते महेश शंकरपल्ली म्हणाले की, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा प्रारंभ अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटातील साद्राबाडी येथे झाला आहे कृषिमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.