भाजपने तामिळनाडूत नवी रणनिती आखली असून प्रदेशाध्यक्षपदाची कमान नयनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवली आहे. तसंच भाजपचा जुना साथीदार अण्णाद्रमुकशी पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे.
तामिळनाडूतील 15 माजी आमदार आणि एका माजी खासदारासह अनेक नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी पक्ष दक्षिणेकडील राज्यात आपले स्थान मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत…
अण्णा द्रमुक (AIDMK) सरचिटणीस ई. के. पलानीसामी (Palanisami) यांनी बुधवारी दावा केला की, एनडीए देशभरातून 330 लोकसभा जागा (Loksabha Election) जिंकेल. महागाईसारख्या घटकांचा विचार करता एकूण मतांपैकी 50 टक्क्यांहून अधिक…
मद्रास हायकोर्टाने ओ. पन्नीरसेल्वम (OPS) यांना दिलासा दिला आहे. अण्णाद्रमुक पक्षाच्या महासचिवपदावर असलेले पलानीस्वामी (EPS) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.