• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Savitribai Phule Pune University Foundation Day 10th February History Marathi Dinvishesh

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास

1949 साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिक्षणाचा वसा सुरु आहे. ४६ शैक्षणिक विभाग आणि शेकडो संलग्न महाविद्यालयांसह उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा अखंडपणे सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2026 | 10:37 AM
Savitribai Phule Pune University Foundation Day 10th February History marathi Dinvishesh

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना दिने आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुण्यातील नामवंत पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिन. पुणे शहर हे शिक्षणासाठी ओळखले जाते. यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा हा पुणे विद्यापीठ अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आहे. 1949 साली पुणे (Pune News) विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिक्षणाचा वसा सुरु आहे. ४६ शैक्षणिक विभाग आणि शेकडो संलग्न महाविद्यालयांसह उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा अखंडपणे सुरु आहे. 2014 झाली पुणे विद्यापीठाला महिला शिक्षणाची बीज रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज 77 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. (Dinvishesh)

10 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1502: वास्को द गामा लिस्बन, पोर्तुगाल येथून भारताच्या दुसऱ्या प्रवासाला निघाले.
  • 1923: टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज, जे आता टेक्सास टेक युनिव्हर्सिटीची स्थापना झाली.
  • 1929: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
  • 1931: भारताची राजधानी कोलकाताहून नवी दिल्लीला हलवण्यात आली.
  • 1948: पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1996: आयबीएमच्या डीप ब्लू सुपर कॉम्प्युटरने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला.
  • 2005: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
  • 2009: इरिडियम 33 आणि कॉसमॉस 2251 हे संप्रेषण उपग्रह कक्षेत आदळले आणि दोन्हीही नष्ट झाले.
हे देखील वाचा : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

10 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1803: ‘जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे’ – परोपकारी, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 1865)
  • 1859: ‘अलेक्झांडर मिलरँड’ – फ्रान्स देशाचे 12वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1943)
  • 1894: ‘हॅरॉल्ड मॅकमिलन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 29 डिसेंबर 1986)
  • 1910: ‘दुर्गा भागवत’ – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 2002)
  • 1922: ‘अरपॅड गॉन्कझ’ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 2015)
  • 1945: ‘राजेश पायलट’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 2000)
  • 1970: ‘कुमार विश्वास’ – हिंदी कवी, राजकारणी यांचा जन्म.
  • 1995: ‘जास्मिन सँडलास’ – भारतीय गायिका यांचा जन्म.
हे देखील वाचा : सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

10 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1598: ‘ऑस्ट्रियाची ऍनी’ – पोलंड देशाची राणी यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1573)
  • 1772: ‘जोसेफ वेन्झेल आय’ – लिकटेंस्टाईन देशाचे प्रिन्स यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1696)
  • 1865: ‘हेन्‍रिक लेन्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1804)
  • 1871: ‘एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल’ – बेल्जियमचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1785)
  • 1912: ‘सर जोसेफ लिस्टर’ – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1827)
  • 1923: ‘विलहेम राँटजेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1845)
  • 1982: ‘नरहर कुरुंदकर’ – विद्वान, टीकाकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1932)
  • 2001: ‘मोगुबाई कुर्डीकर’ – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1904)
  • 2019: ‘कोजी कीतॉ’ – जपानी सुमो कुस्तीपटू, 60वे योकोझुना यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1963)

Web Title: Savitribai phule pune university foundation day 10th february history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास
1

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

Dinvishesh : महिलांच्या सन्मानाचा दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन; जाणून घ्या 08 मार्चचा इतिहास
2

Dinvishesh : महिलांच्या सन्मानाचा दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन; जाणून घ्या 08 मार्चचा इतिहास

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास
3

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास
4

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

Mar 09, 2026 | 11:16 AM
Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Mar 09, 2026 | 11:15 AM
IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

Mar 09, 2026 | 11:09 AM
Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Mar 09, 2026 | 11:06 AM
Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

Mar 09, 2026 | 11:05 AM
Women Finance Loan: क्रेडिट मार्केटमध्ये महिलांची एंट्री; महिलांचा आर्थिक आत्मविश्वासाने वाढला कर्जात सहभाग

Women Finance Loan: क्रेडिट मार्केटमध्ये महिलांची एंट्री; महिलांचा आर्थिक आत्मविश्वासाने वाढला कर्जात सहभाग

Mar 09, 2026 | 11:02 AM
अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

Mar 09, 2026 | 10:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.