पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत बोलताना मुत्ताकी म्हणाले की, त्यांना पाकिस्तानी जनतेबद्दल कोणतेही वैर नाही, मात्र काही घटक सतत समस्या निर्माण करत आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. ते परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीपूर्वी तालिबानला भारताने त्यांना मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आले आहेत. ही भेट नवी दिल्ली आणि काबूल दोघांसाठीही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे.