कर्नल दीपक शर्मा यांनी एका तक्रारदाराकडे लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारेCBI ने सापळा रचत शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला.
ज्यांच्यावर भ्रष्टाचार थांबवण्याची जबाबदारी असते, असे लोकपाल सध्या वादात सापडले आहेत. याचे कारण म्हणजे लोकपाल कार्यालयाने सात हाय-क्लास बीएमडब्ल्यू लक्झरी कार खरेदी करण्यासाठी टेंडर काढले आहे.
म्हेत्रे यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत व्हनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे मान्य केले. त्यामुळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.