केंद्रीय तपास यंत्रणेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सोबतच राज्य दहशतवाद विरोधी पथकही तपास करत होते. यात पकडलेल्या आरोपीकडून पुणे व पिपरी-चिंचवडमधील काहींची नावे समोर आली.
देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली ११-१२ नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील १३ जिल्ह्यांतील १०० ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसने ६५ जणांना अटकही केली. अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर…
काश्मिरातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी व हत्या थांबविण्यासाठी भारताला बरेच काही करावे लागेल. येत्या काळात पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याला चीनचे प्रोत्साहन असेल. त्यामुळे एकीकडे…
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील गणेशपेठ परिसरात (Ganeshpeth area) छापा टाकून तीन जणांना अटक केली.