• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wardha »
  • Wardha Train Fire Gt Express Coach Fire Maharashtra Railway Accident Passengers Safe Evacuated

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire News : वर्धा- सिंदी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे डबा मागेच राहीला आणि ट्रेन पुढे धावत राहिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2026 | 02:02 PM
धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Wardha Train Fire News IN Marathi: वर्धा-सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागली. ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’ (नवी दिल्ली–चेन्नई)  या गाडीला आग लागल्याचं समोर आलं. रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदत करत ट्रेन थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ही आग पार्सलच्या डब्यात लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाल. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. डॉक्टरांची एक टीम आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. पार्सलचा डबा मागे ठेवून ट्रेन पुढे निघाली आहे.

सुदैवाने या घटनेन कोणताही प्रवासाला इजा नाही झाली, अशी माहिती मिळत आहे. घटनास्थळी डॉक्टरांची टीम आणि आपत्कालीन पथक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे. सुरुवातीला ही आग पार्सल कोचला लागली होती. त्यानंतर ही आग पसरल्यामुळे गार्डच्या डब्यापर्यंत ही आग गेली. ही ट्रेन तुळजापूरजवळ थांबवण्यात आली आहे. काही लोक या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र थोडक्यासाठी जीवितहानी टळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

आग लागलेला डबा मुख्य रचनेपासून वेगळा करण्यात आला. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु धुरामुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, असे सूत्रांनी सांगितले.

आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आग विझवल्यानंतर जीटी एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूर मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रकही उशिराने सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Web Title: Wardha train fire gt express coach fire maharashtra railway accident passengers safe evacuated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • railway
  • wardha

संबंधित बातम्या

Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा
1

Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? वेगवान प्रवास कधीपासून? रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
2

Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? वेगवान प्रवास कधीपासून? रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क
3

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क

Railway RPF: वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका, ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ची फलश्रुति
4

Railway RPF: वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका, ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ची फलश्रुति

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM
मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

Feb 17, 2026 | 02:55 PM
OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

Feb 17, 2026 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.