चीनने नुकतीच कृत्रिम सूर्य निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली, जेव्हा त्याच्या शास्त्रज्ञांनी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान गाठले. मात्र, चीन याचा वापर सुपर न्यूक्लियर बॉम्ब बनवण्यासाठी करू शकतो.
व्हर्जिनियामध्ये 2030 पर्यंत जगातील पहिला ग्रिड-स्केल न्यूक्लियर फ्यूजन पॉवर प्लांट होऊ शकेल, जो स्वच्छ आणि अमर्यादित ऊर्जा प्रदान करेल. हायड्रोजनवर आधारित या तंत्रज्ञानामुळे 400 मेगावॅट वीज निर्मिती करणे शक्य होणार…
एजन्सीने म्हटले आहे की 21 डिसेंबरचे निकाल हे अणु संलयन तंत्रज्ञानावर आधारित उर्जेच्या सुरक्षित आणि शाश्वत पुरवठ्यासाठी जगाच्या संभाव्यतेचे प्रात्यक्षिक आहेत. ब्रिटनचे विज्ञान मंत्री जॉर्ज फ्रीमन यांनी या निकालाचे कौतुक…
चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सूर्य(Artificial Sun of China) आता आणखी आग ओकू लागला आहे. विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.