'बिग बॉस १९' सहाव्या आठवड्यात पोहोचला आहे. या आठवड्यात घरात बरेच काही दिसून आले. दरम्यान, पुन्हा एकदा घरातील संपूर्ण वातावरण तापले आहे. फरहाना आणि अशनूरमधील भांड्यांवरून परिस्थिती तापली आहे.
बसीर अली, अशनूर कौर, अभिषेक बजाज, नेहल चुडासमा आणि प्रणीत मोरे या आठवड्यात धोक्यात आहेत. आता, या पाचपैकी शोमधील सर्वात कमकुवत दुवा कोण आहे? आणि या आठवड्यात कोणाला बाहेर काढले…
टास्क झाल्यानंतर आता हा मुद्दा घरामध्ये चर्चेचा विषय झाला आहे, यामध्ये फरहाना साथ देणारी नेहल आणि अभिषेकला साथ देणारी अशनूर या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे.