Ayodhya Ram Durbar Pran Pratistha : अयोध्येतील राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे दिवंगत मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी, गुरुवारी अयोध्येत लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी त्यांचे अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
KiyaAI जगभरातील लोकांसाठी अयोध्येतील धार्मिक स्थळांचे ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. कंपनीने अयोध्या विकास प्राधिकरणासोबत भागीदारी केली आहे. भारतमेटा भारताचे स्वदेशी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म आहे.
प्रभू श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण शहर आणि प्रत्येक मंदिर दिव्यांनी उजळले आहे. अयोध्येत दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण शहर दिव्यांनी…
Ayodhya Dham : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 51 ठिकाणे तयार करण्यात आली आहेत. श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांच्या…