पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली, न्यूझीलंड आणि बांगलादेश सामन्यादरम्यान एका इस्लामी राजकीय पक्षाच्या कथित समर्थकाने मैदानात प्रवेश केला.
आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे संघ टॉप ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला. संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने पराभवाचे कारण स्पष्ट केले आणि आपल्या संघाच्या फलंदाजांवर तसेच क्षेत्ररक्षकांवर संताप…
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.
BAN vs NZ Match : जर आज न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. परंतु, बांगलादेश पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण करील असे वाटत नाही.