फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
Australia vs Sri Lanka T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषक २०२६ च्या ग्रुप बी सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला, ज्यामुळे सुपर ८ मध्ये त्यांचे स्थान निश्चित झालेच, शिवाय कांगारू संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आणले. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निस्सांकाने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळून इतिहास रचला.
The hero of the night, Pathum Nissanka, finishes an incredible chase with an unbeaten 100*! A clinical performance to take down the Aussies. 🏏💯#LionsRoar #SLvAUS #T20WorldCup pic.twitter.com/9viyZZFTxf— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 16, 2026






