Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.
BAN vs NZ Match : जर आज न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. परंतु, बांगलादेश पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण करील असे वाटत नाही.