Bangladeshi infiltrator : बांगलादेशातील एक तृतीयपंथी भारतामध्ये घुसखोरी करुन अवैध पद्धतीने राहत होता. त्याला देशातून हाकलल्यानंतर देखील 45 दिवसांत तो पुन्हा दिल्लीमध्ये आला आहे.
एका महिलेनेच आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत अमानुषतेची सीमा गाठली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला बांगलादेशची रहिवासी असून ती उल्हासनगरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती.
अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध राज्यशासन आणि पोलिस विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत संशयित नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तेथून घुसखोरी करून कोलकता, पुणेमार्गे थेट सांगलीत येऊन एका लॉजवर राहणाऱ्याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली आहे.