सर्व मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू रकमांचा तत्काळ नगरपरिषद कार्यालयात भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.
या अम्ब्रेला ॲपमध्ये स्थानिक शासकीय प्रशासन आणि नागरिक-केंद्री ॲप्लिकेशन्स आहेत. या अम्ब्रेला ॲपमध्ये विविध सेवांचा समावेश आहे. टेलीमेडिसिन, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन, जीआयएस टॅगिंग, संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स, तक्रार निवारण…
कोरोनाचे संकट लवकर टळून सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना गणेश भक्तांच्या वतीने गणरायाला करण्यात आली. बारामती शहर व परिसरात अत्यंत साध्या पध्दतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.