आज बिहार काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी '२० वर्ष विनाशाची' चार्जशीट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये नितीश कुमार यांच्या २० वर्षांचा कार्यकाळ मांडण्यात आला.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या भूपेश बघेल यांच्या घरावर यापूर्वी ईडीनेही छापा टाकून कारवाई केली होती. कथित मद्य घोटाळा, कोळसा कर आणि महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई…