प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता झीशान खानचा गंभीर कार अपघात झाला आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरात अभिनेत्याचा हा अपघात झाला असून, त्याच्या गाडीची वाईट अवस्था झाली आहे. तसेच अभिनेत्याचा थोडक्यात जीव बचावला आहे.
बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री अक्षरा सिंगला अलिकडेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून तिच्याकडून लाखो रुपयांची खंडणीही मागण्यात आलेली आहे.
अभिनेत्रीचा डान्सिंग व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. युजर्सनी अभिनेत्रीच्या व्हिडिओवर प्रेग्नेंसीशी संबंधित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.