इकडे LPG साठी रांगा अन् तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहून हसून हसून पोट दुखेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL
व्हायरल मीम्स
फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये सिलेंडर खरेदी करणे सोने खरेदी करण्याएवढे कठीण झाले असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी दागिन्यांच्या दुकानात आता सिंलेडर उपलब्ध होऊ शकतात असे म्हटले आहे.
खाली दिलेल्या मीमच्या कॅपश्नमध्ये आता सोन्या-चादींच्या दुकानात फुग्यांमध्ये एवढूसा गॅस मिळणार असे म्हटले आहे आणि याला मजेदार बनवण्यासाठी ३ इडियट्समधील राजूची आई गॅस साठी तळमळताना दाखवण्यात आली आहे.
Gas to beta kuch dino me itte-itte balloons me sonar ki dukan pe bikega..!!#LPGShortage pic.twitter.com/t1pgSMtAM2 — Relatable Guru (@Relatable_Guru) March 9, 2026
या खालील मीम्समध्ये यामध्ये तारक मेहतामधील दया गॅस सिलेंडर कंबरेवर घेऊन असलयाचे दिसत आहे. सध्या भारतीयांची देखील अशीच परिस्थिती आहे. लोकांनी गॅस एजन्सीच्याबाहेर रांगा लावल्या असून अशाच पद्धतीने गॅस घेऊन जात आहेत.
LPG crisis in the world Le indian moms with their one extra emergency cylinder pic.twitter.com/B2Bp5yfhlx — Aakashi (@Aakashi_123) March 10, 2026
सध्या गॅसच्या कमतरतेमुळे इंडक्शन स्टोव्हची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत इंडक्शन स्टोव्हची विक्र वाढली असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत लोक केवळ इमरजन्सीसाठी वापरत होते परंतु आता रोजच्या स्वयंपाकात याचा वापर होऊ लागला आहे.
Induction Stoves at home in LPG shortage pic.twitter.com/MGree1SOfD — Sajal (@sajalllllllll) March 11, 2026
सध्या गॅस सिंलेडरच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला असला तर सोशल मीडियावरील मीम्समुळे त्यांचे टेन्शन काहीसे हलके होत आहे.
सिलेंडर की लम्बी लाइन देखने के बाद मैं:-😛😛#LPGShortage pic.twitter.com/Vnbn6DVKns — सुपर कठोर सिंह जी 🇮🇳 (@TheReal_Singh_) March 11, 2026






