मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प झाला आहे. रत्नागिरीमध्ये आजपासून गॅस एजन्सीमार्फत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे सुमारे ९५ टक्के वितरण बंद करण्यात आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे. सध्या रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणांनाच व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. हॉटेल, छोटे रेस्टॉरंट, मेस तसेच इतर कॅटरिंग सेवांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.