• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Delhi »
  • Big Update In Delhi Blast Case 68 Mobiles Seized

Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी…

सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण ६८ संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे ६८ मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2025 | 07:26 AM
Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी...

Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ गेल्या सोमवारी (दि.10) एक मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जीवितहानीसह वित्तहानीही झाली. या बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण 68 संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे 68 मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.

पाकिस्तान आणि तुर्कीमधून येणारे कॉल, इंटरनेट रूटिंग आणि परदेशी सर्व्हरशी जोडणाऱ्या फोनवर विशेष देखरेख सुरू करण्यात आली आहे. स्फोटानंतर, पोलिसांनी सुनहरी बाग आणि लाल किल्ल्याजवळील मोबाईल टॉवरमधून डंप डेटा गोळा केला. या डेटामधून अनेक तांत्रिक तपशील उघड झाले आहेत. या डेटाच्या आधारे आता तपास सुरू आहे. स्फोटापूर्वी संशयास्पद नंबरद्वारे भारतीय नेटवर्कवर असामान्य डेटा स्पाइक रेकॉर्ड करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाची माहिती तपशीलवार फोन मॅपिंगद्वारे मिळाली.

डॉ. उमर याची कार सुनहरी बाग पार्किंग लॉटमध्ये तीन तासांहून अधिक काळ पार्क करण्यात आली होती, त्या दरम्यान, ३० मीटरच्या परिघात १८७ फोन नंबर सक्रिय आढळले. याशिवाय,  बॉम्बस्फोटाच्या पाच मिनिटे आधी आणि पाच मिनिटे नंतर बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण ९१२ फोन सक्रिय आढळले. दोन्ही ठिकाणांच्या डिजिटल लोकेशन हिट्रीची जुळणी केल्यास असे ६८ मोबाइल नंबर आढळले जे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सक्रिय होते. हे ६८ नंबर तपासाचा केंद्रबिंदू बनले आहेत.

अनेक मोबाईल परदेशी सर्व्हरशी कनेक्ट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच नंबर एकाच परदेशी सर्व्हरशी जोडलेले आहेत, ज्यामुळे पाकिस्तान आणि तुर्की या दोन्ही देशांमध्ये आयपी क्लस्टर्समध्ये वारंवार स्विचिंग होत असल्याचे दिसून आले आहे. या कनेक्शनसाठी वेगवेगळे प्रॉक्सी सर्व्हर वापरले गेले असल्याचा संशय तपास संस्थांना आहे.

फोन कॉल्सची तपासणी होणार

तसेच, स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी कोणते फोन कोणत्या परदेशी IP अ‍ॅड्रेसशी जोडले गेले होते याचा तपास यंत्रणा तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात घटनास्थळी दोन फोन आढळले आहेत ज्यात मिनिट-दर-मिनिट लोकेशन बदल दिसून आले.

हेदेखील वाचा : Delhi Bomb Blast प्रकरणात आरोग्य विभागाने केली मोठी कारवाई; 3 डॉक्टरांबाबत उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Web Title: Big update in delhi blast case 68 mobiles seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:17 AM

Topics:  

  • Blast in Delhi
  • Delhi blast
  • Delhi news

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast सुनियोजितच; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मिळाले धक्कादायक पुरावे; ड्रोन-रॉकेट अन्…
1

Delhi Bomb Blast सुनियोजितच; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मिळाले धक्कादायक पुरावे; ड्रोन-रॉकेट अन्…

हिवाळी अधिवेशनाची झाली सुरुवात; पण संसदेच्या कामकाजाचा जास्त वेळ होतोय बरबाद
2

हिवाळी अधिवेशनाची झाली सुरुवात; पण संसदेच्या कामकाजाचा जास्त वेळ होतोय बरबाद

NIA raids Kashmir:  काहीतरी मोठं घडणार? NIAची कश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणांवर छापेमारी
3

NIA raids Kashmir: काहीतरी मोठं घडणार? NIAची कश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणांवर छापेमारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Putin यांचा रेड कार्पेट दौरा संपला, आता येणार ‘Zelensky’; नवी दिल्लीत शांतता फॉर्म्युला; Modi सरकारचा आंतरराष्ट्रीय टायट्रॉप वॉक

Putin यांचा रेड कार्पेट दौरा संपला, आता येणार ‘Zelensky’; नवी दिल्लीत शांतता फॉर्म्युला; Modi सरकारचा आंतरराष्ट्रीय टायट्रॉप वॉक

Dec 08, 2025 | 11:06 AM
AUS vs ENG : अ‍ॅशेस मालिकेचा सलग दुसरा सामना गमवल्यानंतर काय म्हणाले इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम?

AUS vs ENG : अ‍ॅशेस मालिकेचा सलग दुसरा सामना गमवल्यानंतर काय म्हणाले इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम?

Dec 08, 2025 | 11:04 AM
Bomb Threat News: इंडिगो, लुफ्थांसा आणि ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी

Bomb Threat News: इंडिगो, लुफ्थांसा आणि ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी

Dec 08, 2025 | 11:04 AM
Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Dec 08, 2025 | 10:54 AM
दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास शरीराचे होईल गंभीर नुकसान

दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास शरीराचे होईल गंभीर नुकसान

Dec 08, 2025 | 10:54 AM
Dharmendra Birthday : बॉलीवुडचे ही-मॅन अभिनेते धर्मेंद्र आज वाढदिवस; जाणून घ्या 08 डिसेंबरचा इतिहास

Dharmendra Birthday : बॉलीवुडचे ही-मॅन अभिनेते धर्मेंद्र आज वाढदिवस; जाणून घ्या 08 डिसेंबरचा इतिहास

Dec 08, 2025 | 10:46 AM
शत्रू बाहेर नाही, घरातच बसलेला! S. Jaishankar यांनी Pakistanचे काढले वाभाडे; पाकड्यांचा अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादाचा मुलामा

शत्रू बाहेर नाही, घरातच बसलेला! S. Jaishankar यांनी Pakistanचे काढले वाभाडे; पाकड्यांचा अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादाचा मुलामा

Dec 08, 2025 | 10:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.