नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागून दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. २० ते २५ रहिवाशांची सुटका करण्यात आली. बचावकार्यादरम्यान अपुऱ्या जागेमुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना…
नागपुरात चाललेल्या अनेक फसवणूक प्रकारात अजून एका फसणूकीची भर पडली आहे . एका बिल्डरने चक्क एकच फ्लॅट दोघांना विकून फसवले आहे . त्याच्यावर पोलीस कारवाई सुद्धा करण्यात आली आहे .
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०,१६५ लाभार्थ्यांना हक्काच्या घराच्या बांधकामासाठी १०७ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
खासगी कंपनीच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त जारी असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
Mumbai News: घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल. घरांना योग्य भाव मिळत नव्हता, आता खरेदी-विक्रीला चालना मिळून योग्य किंमत मिळणार आहे.
Delhi Building Collapse : दिल्लीच्या सीलमपूर भागात चार मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्यातून आधीच ३ जणांना बाहेर काढण्यात आले. आणखी काही लोक अडकल्याची भीती आहे.