मिम्युसेमिया हा रंगीत आणि तुलनेने कमी अभ्यासलेला फॉरेस्टर पतंगांचा समूह असून त्याचा प्रसार भारतासह इंडो-ऑस्ट्रेलियन प्रदेशात आहे. हे पतंग मुख्यतः दिवसा सक्रिय असतात.
पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
रंगीबेरंगी फुलपाखरे कोणाला आवडत नाहीत, पण फुलपाखरे रंगीबेरंगी का असतात हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा त्यांना त्यांचे रंग कुठून मिळतात? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
माथेरानमध्ये डाेंगरामध्ये सध्या निळाई पसरली आहे असून कारवीच्या झाडांनी माथेरानचा डोंगर फुलला आहे. या फुलांमुळे माथेरान डोंगरावर निळ्या रंगाचा साज चढला आहे. कारवीच्या फुलांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
फक्त तुमच्या पाठीसाठीच नाही तर बटरफ्लायच्या पोझमुळे तुमच्या स्नायूंचा ताण कमी होतो, अंडाशयात रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होते आणि तुम्हाला अधिक सुपीक बनते.