मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी योजना
यामध्ये धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी योजना प्रभाविपणे राबवण्यात येणार आहे. तसेच एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर इतर अनेक महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले.