कॅनडातील ओकव्हिल येथील एका सिनेमागृहावर आठवड्यातून दोनदा हल्ला झाला, ज्यामध्ये जाळपोळ आणि गोळीबाराचा समावेश होता. या हल्ल्यांमागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे.
कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या राहते. मुळात, ही लोकसंख्या त्याच्या भारतीय नातेवाईकांना UPI च्या माध्यमातून पैसे पाठ्वण्यावर जास्त विश्वास ठेवते.
ते अक्षरशः गुंडासारखे वागले. त्यांनी मला रेकॉर्डिंग करू देऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला आणि माझा पाठलाग सुरू केला. हा अनुभव भयावह होता,” असे बेझिरगन यांनी नमूद केले.