टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आले नाव कोरले. या स्पर्धेत हार्दिक पंड्याने आपली छाप पाडली आहे. अशातच 'गेल्या काही महिन्यांत काळाचे चक्र माझ्यासाठी पूर्ण ३६० अंशांनी फिरले' असे…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. निवडकर्त्यांकडून निर्णय येणे बाकीय आहे.
चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने 73 धावांची तडाखेबाज खेळी करून भारताचा विजय सोपा केला होता. या विजयानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला आहे.
टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पत्रकार परिषदेत पाकिस्तान पत्रकारला गप्प केले आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरतलेल्या भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी केली आहे. यासोबतच त्याने न्यूझीलंडविरुद्ध खास रेकॉर्ड देखील केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वीच कर्णधार रोहित आणि उपकर्णधार शुभमन गिल टीम इंडियाच्या संघापासून वेगळे झालेले दिसून आले आहेत. स्टेडियममध्ये ते सोबत पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होईल. तर भारताचा पहिला सामना हा गुरूवारी बांगलादेशविरूद्ध रंगणार आहे. कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा किती धोकादायक फलंदाज आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतके ठोकणाऱ्या या फलंदाजाला बॉलिवूड स्टार जयदीप अहलावतदेखील सर्वात खतरनाक फलंदाज मानतो.