विशेषतः या सामन्यात, पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा महान फलंदाज विराट कोहलीवर असतील. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४९ सामने खेळले आहेत आणि त्यात २७५९८ धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाकडून चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या फलंदाजांनी त्याचबरोबर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी देखील मोठे योगदान दिले आहे.
India vs New Zealand ICC Champion Trophy Match 2025 Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा फायनलचा सामना रंगला आहे, सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या…
आजचा सामना नक्कीच मनोरंजक असणार आहे. अशा परिस्थितीत, या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा धोका आहे.