पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या हिंसाचारात १० पोलिस जखमी झाले. निदर्शनादरम्यान ३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे
ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक रहिवाशांना बेकायदा बांधकामांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
Rashid Khan Demise : प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद रशीद खान यांचे मंगळवारी वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर कर्करोगावर उपचार सुरू होते. परंतु, त्यांची ही झुंज…