डी. गुकेशने सेंट लुईस, मिसूरी, यूएसए येथे झालेल्या क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊनच्या पहिल्या दिवशी आपली कक्षमता सिद्ध केली आहे. त्याने जपानी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराचा पराभव केला.
क्रोएशियाच्या झाग्रेब येथे सुरू असलेल्या ग्रँड बुद्धिबळ टूरच्या सहाव्या फेरीत भारताचा स्टार बुद्धिबळपटू आणि सध्याचा विश्वविजेता डी गुकेशने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठे यश मिळवले आहे.
नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत विश्वविजेत्या गुकेशने मॅग्नस कार्लसनविरुद्ध शानदार विजय मिळवला. गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या स्थितीतून खेळाचे पुनरुज्जीवन केले.
भारताचा स्टार युवा चेस खेळाडू आणि १८ वर्षीय तरुण बुद्धिबळ विजेता गुकेश डोमराजू हा नुकताच तिरुपती मंदिरात पोहोचला. यावेळी त्याने दर्शन घेऊन त्याचे मुंडन केले आहे.