• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Dollar Strong Gold Weak Impact On Global Markets

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६ मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर १,८०,७७९ प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, फेब्रुवारी २०२६ मध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 17, 2026 | 10:45 AM
Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर? (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सोन्यात दरात मोठी घसरण
  • १५% घसरणीनंतरही सोन्यात आणखी घसरणीचा अंदाज
  • गुंतवणूकदारांनी बाळगली सावधगिरी 
 
Gold Price in India: सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर १,८०,७७९ प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, फेब्रुवारी २०२६ मध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. १३ फेब्रुवारीला सोन्याचा भाव १,५६,२०० पर्यंत खाली आला, जो विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे २४,५०० रुपये कमी आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोने ०.६१ टक्के घसरून १,५४,९३७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. या घसरणीचे मुख्य कारण रशियाच्या डॉलरबाबतच्या बदललेल्या भूमिकेत मानले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार भारतात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

मिळालेल्या माहितीनुसार, रशिया अमेरिकेसोबत डॉलरमध्ये व्यापार करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. रशिया दीर्घकाळापासून ‘डी-डॉलरायझेशन’ मोहिमेसाठी प्रयत्न करत आहे. असे असताना रशिया पुन्हा डॉलरकडे वळला, तर ब्रिक्स देशांच्या सोने आधारित व्यापाराच्या अपेक्षांमुळे निर्माण झालेली सोन्याची मागणी कमी होऊ शकते. रशियाने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे बड्या खरेदीदारांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.

सोन्याच्या दरात वारंवार चढउतार होत असल्याने खरेदीदारांमध्ये फारसा उत्साह नाही. मात्र, आता रशियाने डॉलरला महत्व देण्याची भूमिका घेतल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरकोळ खरेदीदारांना त्याचा फायदा होऊ शकतो.

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

पेस ३६० चे अमित गोयल यांच्या मतानुसार, सोने दराने शिखर गाठले आहे. आता सोन्यातील घसरण आणखी वाढणार आहे. भारतात सोने आधीच सुमारे १५ टक्के घसरले आहे आणि ही घसरण आणखी वाढू शकते. गोयल यांचा विश्वास आहे की, भारतात सोने १ लाख प्रति १० ग्रॅमच्याही खाली येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते ३,००० डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स संघटनेतील देशांनी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणे सोन्याची खरेदी केली होती. या देशांचे उद्दिष्ट डॉलरला बगल देऊन सोन्याला व्यापाराचे माध्यम बनवणे होते. ब्रिक्स देश जागतिक सुवर्ण उत्पादनाचा ५० टक्के हिस्सा नियंत्रित करतात.

Web Title: Dollar strong gold weak impact on global markets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • China
  • Gold
  • Gold Price
  • Russia

संबंधित बातम्या

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?
1

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण
2

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप
3

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

Donald Trump चे ‘सिक्रेट’ शस्त्र, Discombobulator ठरणार डोकेदुखी; रशिया-चीनची उडणार भंबेरी
4

Donald Trump चे ‘सिक्रेट’ शस्त्र, Discombobulator ठरणार डोकेदुखी; रशिया-चीनची उडणार भंबेरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM
Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Feb 17, 2026 | 10:45 AM
RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Feb 17, 2026 | 10:44 AM
Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 17, 2026 | 10:43 AM
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

Feb 17, 2026 | 10:34 AM
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.