गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा एक नवीन लूक समोर आला आहे. रणबीर त्याची पत्नी दीपिकासोबत बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसला आहे. तसेच दोघांचाही लूक खूप सुंदर दिसत होता.
होणाऱ्या बाळासाठी काल दीपिका आणि रणवीरने मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. आता त्यानंतर आज हे कपल मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. अभिनेत्री सप्टेंबर महिन्यात केव्हाही गोड…
अभिनेत्री दीपिका पादुकोण सप्टेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने घरी बाळाचे आगमन होण्यापूर्वी एक फोटोशूट शेअर केले आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर पहिल्यांदाच रणबीर- दीपिका…
दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये एक कार्ड आहे, ज्यावर मुलांचे कपडे, खेळणी आणि शूजच्या प्रतिमा तयार केल्या आहेत.