पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर हे गट स्थापन करण्यात आले आहेत. जिथे त्यांनी त्यांच्या भाषणात पुढील पिढीतील सुधारणांच्या गरजेवर भर दिला आणि टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केली.
सैन्याच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन, उच्च दर्जाची आधुनिक शस्त्रे खरेदी करताना तत्परता दाखवावी लागेल. या संदर्भात जे काही करार आहेत ते वेळेवर पूर्ण केले पाहिजेत.
भारतीय सैन्याला जगातील प्रमुख सैन्यांमध्ये गौरावास्पद स्थान आहे, ज्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण आणि शत्रूंशी लढा देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांमध्येही योगदान दिले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री याव गॅलंट यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी इस्रायल कॅट्झ यांना नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
चीनी हल्ल्याचे पडसाद आज संसदीय अधिवेशनात देखील उमटले. तवांग मुद्यावर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे, तर राज्यसभेतही विरोधक आक्रमक होत, भारत-चीन संघर्षाचे संसदेत पड़साद उमटले आहेत. पंतप्रधान मोदींच्या उत्तरासाठी…