• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Cut Aid To Bangaldesh Union Budget 2026

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

India Bangaldesh Aid Cut : यंदा भारताने केंद्रीय अर्थसंकल्पात बांगलादेशच्या निधीवर मोठी कपात केली आहे. यामुळे युनूस सरकारला मोठा झटका लागला आहे. यातून भारताने शेजारी देशाला कडक संदेश दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 06:13 PM
India Cut Aid to Bangaldesh in Budget 2026

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारताचा बांगलादेशला मोठा झटका
  • बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला केली 50% कपात
  • बांगलादेशच्या अनेक प्रकल्प होणार ठप्प?
India Cut Aid to Bangaldesh in Budget 2026 : नवी दिल्ली : इराणनंतर भारताने बांगलादेशलाही (Bangaldesh) मोठा झटका दिला आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) परदेशी निधीतून बांगलादेशची मदत कमी करण्यात आली आहे.भारताने यातून आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि शेजारी देशांना मदत करण्यावर एक कठोर संदेश दिला आहे. बांगलादेशच्या मदतीत भारताने मोठी कपात केली आहे. यामुळे बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का बसला आहे. याचा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

बांगलादेशच्या निधीत थेट 50% कपात

1 फेब्रुवारी 2026 रोजी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, भारताने बांगलादेशच्या 120 कोटी मदतीच्या वाट्याचत थेट 50% कपता केली आहे. यंदा भारताने बांगलादेशच्या मदत निधीसाठी केवळ 60 कोटी दिले आहे. यामागचे कारण म्हणजे बांगलादेशमधील हिंदूं आणि इतर अल्पसंख्यांकावरील वाढत्या हिंसाचाराच्या घटना, तसेच द्विपक्षीय संबंधामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये भारताने बांगलादेशला 1.2 अब्ज डॉलर्सचे वाटप केले होते. परंतु दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे यंदा ही मदत कमी करण्यात आली आहे.

भारताच्या निर्णयाचा बांगलादेशवर काय परिणाम होईल?

भारताने बांगलादेशच्या निधीत कपात केल्याने शेकडो पायाभूत आणि सामाजिक प्रकल्प ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलदेशच्या विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा येऊ शकतो. तसेच याचा दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितसंबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

या देशांच्या मदतीत केली वाढ

भारताने शेजारी देशांमध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीवसोबत संबंध सौहार्दपूर्ण ठेवले आहे. भारताने सर्वात मोठी मदत ही भूताना केला आहे. यंदा भारताने भूतानला 2,289 कोटी रुपये दिले आहे. नेपाळला भारताने मदत 14% वाढवली असल्याने 8 अब्ज झाली आहे, तर श्रीलंकेचीही मदत 4 अब्जपर्यंत वाढवण्यात आली आहे. मालदीवसाठी भारताने ही मदत 8 टक्क्याने कमी केली आहे. परंतु ही 550 कोटी पर्यंत ठेवण्यात आली आहे.

इराणच्या चाबहार बंदराचा निधीही शून्य

याशिवाय भारताने यावेळी मित्र देश इराणच्या चाबहार बंदर प्रकल्पासाठीचा निधीही शून्य केला आहे. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेने इराणवर लावलेल आर्थिक निर्बंध, तसेच इराणशी व्यापार करणाऱ्या देशांना दिलेली टॅरिफची धमकी आहे. परंतु भारताने प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेतलेली नाही.

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने बांगलादेशच्या आर्थिक मदतीत कपात का केली आहे?

    Ans: बांगलादेशमध्ये अल्पसंख्या हिंदूंवरील अत्याचाराच्या आणि दोन्ही देशांतील संबंधात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशच्या निधीत कपात केली आहे.

  • Que: भारताने बांगलादेशच्या आर्थिक मदतीत किती टक्के कपात केली आहे?

    Ans: भारताने बांगलादेशच्या आर्थिक मदतीत 50% कपात केली आहे. यंदा ही मदत 120 कोटी डॉलर्सवरुन थेट 60 कोटींवर आली आहे..

  • Que: भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशाशी संबंधावर काय परिणा होईल?

    Ans: भारताने बांगलादेशच्या निधीत कपात केल्याने शेकडो पायाभूत आणि सामाजिक प्रकल्प ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलदेशच्या विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा येऊ शकतो. तसेच याचा दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितसंबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: India cut aid to bangaldesh union budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Bangaldesh
  • budget 2026
  • union budget 2026
  • World news

संबंधित बातम्या

Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका
1

Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया
2

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL
3

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 
4

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

Feb 01, 2026 | 06:13 PM
Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Feb 01, 2026 | 06:04 PM
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

Feb 01, 2026 | 06:02 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

Feb 01, 2026 | 05:58 PM
Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Feb 01, 2026 | 05:55 PM
Urfi Javed ने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला? आता सोशल मीडियावर नवीन वाद सुरु…

Urfi Javed ने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला? आता सोशल मीडियावर नवीन वाद सुरु…

Feb 01, 2026 | 05:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 03:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.