• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Festival In Nalasopara St Elizabeth English Highschool

समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील

नालासोपारा पूर्व येथील नालेश्वर नगरमधील सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठीचा वार्षिक समारंभ उत्साहात पार पडला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 08, 2026 | 10:12 AM
समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नालासोपारा पूर्व येथील नालेश्वर नगरमध्ये वसलेल्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठीचा वार्षिक समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती, पालकांचा सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला. शाळेच्या कॅम्पसमध्ये आयोजित या समारंभाला संस्थेचे संस्थापक कुंवर संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माजी प्राचार्य सी. बी. सिंह यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून अमर बहादूर सिंह उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

आपल्या अध्यक्षीय भाषणात सी. बी. सिंह यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सकारात्मक दृष्टीकोन या गुणांच्या बळावरच यश मिळते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे अमर बहादूर सिंह यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाट्य, समूहगायन, भाषण आणि विविध सादरीकरणांतून विद्यार्थ्यांची कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता ठळकपणे दिसून आली. रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक सादरीकरण आणि विषयांची विविधता यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. शाळा केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असल्याचा अनुभव पालकांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजनाचा नसून प्रेरणादायी अनुभव ठरल्याचे अनेक पालकांनी सांगितले.

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…

मुख्याध्यापिका सुप्रिया सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रियांका पांचाळ, आयती ऐश, ज्युली मॅकनेंश, ममता सिंग, रुचिता अन्नू तिवारी, रुशाली कदम, सुधा पाठक, श्रद्धा सावंत, नमिता कांबळे, काकोली चौधरी आणि प्रीती दास यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात हा वार्षिक समारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Web Title: Festival in nalasopara st elizabeth english highschool

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…
1

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर
2

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात  रंगणार रोजगार मेळावा
3

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास
4

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Silver Purity Test: चांदीच्या दरवाढीमुळे बनावट वस्तूंचा वाढतोय धोका; घरी कशी तपासायची खरी चांदी जाणून घ्या एका क्लिकवर 

Silver Purity Test: चांदीच्या दरवाढीमुळे बनावट वस्तूंचा वाढतोय धोका; घरी कशी तपासायची खरी चांदी जाणून घ्या एका क्लिकवर 

Feb 08, 2026 | 10:12 AM
समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील

समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील

Feb 08, 2026 | 10:12 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 10:11 AM
Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 08, 2026 | 10:00 AM
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

Feb 08, 2026 | 10:00 AM
आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Feb 08, 2026 | 10:00 AM
Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

Feb 08, 2026 | 09:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.