मराठी अभिनेता क्षितीश दाते नुकताच चर्चेत आला आहे. याचदरम्यान काल पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर २०२५ मध्ये अभिनेत्याने बेस्ट सपोर्टींग अभिनेता म्हणून पुरस्कार मिळवला आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र यावरुन ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत…
धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. स्वतः चित्रपट काढावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
झी स्टुडिओ आणि साहील मोशन आर्ट्स निर्मित 'धर्मवीर-२' हा चित्रपट ९ ऑस्टपासून प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचे…