दिवाळीचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात अनेकांच्या घरी आता दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण आहे. या सणानिमित्त सर्वत्र दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते. घराची साफसफाई, नवीन कपडे, पणत्या आणि यासोबतच घराघरात फराळाचा घमघमाट पसरलेला असतो. मात्र आजकालच्या बीजी शेड्युलमुळे अनेकांना घरी फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशात तुम्हाला चिंता कारण्याची गरज नाही.
आम्ही तुमच्यासाठी झटपट तयार होणाऱ्या एका गोड पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे बालुशाही. ही एक मिठाई आहे, तुम्ही बऱ्याचदा मिठाईच्या दुकानात बऱ्याचदा या मिठाईला पाहिले असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पदार्थ तुम्ही घरीदेखील अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. सणांच्या रोषणाईत घरात तयार केलेल्या या घरगुती पदार्थाची चव तुमच्या कुटुंबाला आनंदीत करून टाकेल. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Diwali 2024: घरच्या घरी झटपट बनवा खुशखुशीत आणि पौष्टिक पालक पाऱ्या

साहित्य
कृती






