Air India Pilot Fired Drug Test : थायलंडच्या फुकेत विमानतळावर रँडम ड्रग टेस्टमध्ये एअर इंडियाचा पायलट पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. यावर एअरलाईनने तात्काळ बडतर्फ केले आहे.
Drug Free Navi Mumbai: नवी मुंबईला नशामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती…
एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानातील घटनेनंतर वैमानिकाच्या वर्तनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान हवेत असताना ३०० फूट खाली आल्याच्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची डोप टेस्ट करण्यात आली, त्यापैकी मुख्य वैमानिकाच्या चाचणीचा…
टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्रीने टीव्ही इंडस्ट्रीतील ड्रग्ज संस्कृतीबाबत धक्कादायक दावा केला आहे. स्वतः कोकेन आणि एमडीएमएचा प्रयोग केल्याची कबुली देतानाच ड्रग्जमुळे शूटिंगही रद्द व्हायचं, असा दावा तिने केला.
Salim Dola in India: ५,००० कोटी रुपयांच्या ड्रग कार्टेलचा सूत्रधार सलीम डोला याला तुर्कीमध्ये अटक केल्यानंतर भारतात प्रत्यार्पित करण्यात आले, ज्यामुळे भारतीय यंत्रणांना एक मोठे यश मिळाले आहे.
केंद्र सरकारने निमेसुलाइड या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. १०० मिलीग्रामपेक्षा जास्त असलेल्या तोंडावाटे घेतलेल्या निमेसुलाइड गोळ्यांचे उत्पादन, विक्री आणि वितरण तात्काळ प्रभावाने करण्यात आले आहे.
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहनचालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे अल्कोहोल सोबत ड्रग्ससेवनाची तपासणीही करण्यात येईल.
मृत गोविंदा यालाही अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी होती. राहत्या घरापासून थोड्याच अंतरावर गोविंदाचा गळा चिरुन डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आहे.