रोहित आर्यसंदर्भात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील मंजू म्हणजेच अभिनेत्री स्नेहल चांदवडकर ही देखील या स्टुडिओत गेल्याचं समोर आलं आहे.
रोहित आर्य प्रकरणातील अनेक अपडेट समोर येत आहेत.या प्रकरणात त्याने अनेक मराठी कलाकारांशी देखील संपर्क साधला होता आणि अनेक कलाकरांनी स्टुडिओला भेट देखील दिली होती.