दुःखाची गोष्ट म्हणजे कोणत्याही युद्धबंदीत पत्रकारांच्या या रक्तरंजित हौतात्म्यांवर कोणताही देश किंवा नेता एकही शब्द बोलत नाही. पत्रकारांच्या क्रूर हत्येबद्दल कोणालाही चिंता नाही.
Israel-Gaza News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, सोमवारी गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला, ज्यात तीन पत्रकारांचा समावेश आहे. हा हल्ला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर झाला.
Operation Gideon’s Chariots : इस्रायली लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी नवीन लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. हमासवरील जमीनी, हवाई आणि समुद्री हल्ले तीव्र होतील.
Israel–Hamas ceasefire fails : सर्वात हृदयद्रावक घटना रफाहमधील अल-शकौश भागात घडली, जिथे लोक गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) च्या मदतीसाठी रांगेत उभे होते.
Israel bombing Gaza aid camps : गाझा पट्टीतील मानवी संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अन्न, पाणी आणि औषधांच्या कमतरतेमुळे लाखो पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूच्या छायेखाली जीवन जगत आहेत.
Fatima Hassouna : गाझा येथील 25 वर्षीय धाडसी छायाचित्रकार फातिमा हसौना यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. ती गाझाच्या वेदना कॅमेऱ्यात टिपण्याचे काम करत होती.
ब्रिटनची गुप्तचर संस्था MI6 च्या माजी एजंटने एका मुलाखतीत म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे जगभरात दहशतवाद वाढू शकतो. याबात जाणून घ्या सविस्तर.